अग्रवाल कंपनीच्या लापरवाही मुळे ट्रेफिक वन वे सूरु असताना झालं अपघात : कंटेनरच्या धडकेने एकाचां मृत्यू

कंटेनरच्या धडक मध्ये एकाचां मृत्यू
अग्रवाल कंपनीच्या लापरवाही मुळे ट्रापीक वन वे सूरु अशताना झालं अपघात
    

गोंदिया ( सड़क अर्जुनी, डुग्गीपर ) : पुन्हा कीती लोकांचा जीव घेणारा अग्रवाल गलोबाल कंपनी
सडक अर्जुनी= मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गमहामार्ग क्रमांक 53 वर ग्राम ब्राह्मणी खडकी देवजीटोला गावा जवळ जैन साधू महात्मा यांचे दर्शन घेऊन रोड क्रॉस करत असताना देवरीकडूनं साकोलीच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक NL 01 AG 5614 च्या झटकेत गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे माहिती मिळाली मृतक नामे शितल जैन राहणार नागपूर वय अंदाजे 60 वर्ष सांगण्यात येत आहे
महामार्ग क्रमांक 53 वर चौपदरीकरनाचे काम सुरू आहे हे बांधकाम अग्रवाल कंपनी कोणतीही सेफ्टी न लावता काम करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे ब्राह्मणी खडकी पासून वनवे रस्ता वडवल्यामुळे महामार्गावर ट्राफिक फार वेगाणे सुरू असते अग्रवाल कंपनीने ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी कोणतेही शेपटीचे बेरिगेट लावलेले नाहीत देवपायली गावाजवळ ड्रायव्हरजन सुरू असताना सुद्धा कोणतेही क्रासबेरियर. सेफ्टीबेरिगेट किंवा. शेपटी कोण. लावलेले नाही किंवा कोणताही सेफ्टी नसल्यामुळे आज पुन्हा दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ला दुपारी अंदाजे 5.30 च्या सुमारास अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे
डूगगीपार पोलिस स्टेशन ला माहिती मिळताच डूगगीपार पोलीस . महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अपघातातील ट्रक ( कंटेनर )याला डुगगीपार पोलिसांनी आपल्या स्वाधीन केले समोरची चौकशी डूगगीपार पोलीस करीत आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें