अज्ञात वाहनाच्या धडकेत  निल गाईचा म्रुत्यु

देवरी : तालुक्यातील देवरी आमगाव रोडवलील लोहारा गावा नजीक सकाळी  ५.३० वाजता च्या सुमारास एका अज्ञात वाहनाने लोहारा येथिल व्यंकट भोयर यांच्या शेतसिवारा जवळ निल गायला जोरदार धडक दिली ज्यात निल गाय ही जागीच म्रुत्युमुखी पडली.

संबंधित घटनेची माहिती देवरी वनविभाग यांना देन्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळ गाठुन मृत निलगायचा पंचनामा करत शव विच्छेदन करुण त्याचे शव शेत सिवारात दफन करण्यात आले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें