दुचाकी अपघात; मुडंक वेगळ तर धड वेगळ…चिचगड रोडवरील सालई गावाजवळील घटना …

देवरी  : देवरी शहरातून गेलेल्या चिचगड रोडवरी सालई गावाजळ अद्नात वाहनाच्या धडकेत भिषण दुचाकी अपघात झाला ज्यात दुचाकी चालकाचा मुंडक वेगळ तर धड वेगळ झाल आहे.

निकेश आत्माराम कराडे वय 32 वर्षे रा. मोहगाव(आलेवाडा) ता.देवरी जि. गोंदिया असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सदर मृत व्यक्ती हा MIDC देवरी येथे ऐका कारखान्यात कामाला कार्यरत होता. काल सोमवारी सांयकाळी 6.00 वाजता सुमार कामावरुन  सुट्टी झाल्यावर आपल्या दुचाकी क्र. MH 35 AV 2968 ने गावाकडे परत जात असतानीं अद्नात वाहनाच्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात येनढा भिषण होता कि दुचाकी चालक निकेश कराडे या युवकाचे मुंडके वेगळे व धड वेगळे झालेले होते. सदर घटनेची माहीती परीसरातुन आवागमन करनार्या नागरीकांना देवरी पोलिसांना दिली असता देवरी पोलिस घटना स्थळी दाखल होत  पंचनामा करत मृत व्यक्तीला ताब्यात घेत शव विच्छेदनाकरीता ग्रामीन रुग्णालय देवरी येथे पाठवन्यात आले.

सदर घटनेची नोदं देवरी पोलिस्टेसनला करन्यात आली असुन अद्नात वाहन चालका विरुद्ध गुन्हा नोदं करत वाहन व वाहनचालकचा शोध देवरी पोलिस करीत आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें