निवडणूक निरीक्षक (सामान्य) नितीन सिंह भदौरिया यांची स्ट्राँग रूमला भेट

गोंदिया :   66-आमगाव विधानसभा येथे  निवडणूक निरीक्षक सामान्य नितीन सिंह भदौरिया यांनी देवरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील स्ट्राँग रूमला भेट देवून पाहणी केली.

            यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, संपर्क अधिकारी उमेश काशिद यांची उपस्थिती होती. स्ट्राँग रूम परिसरात ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये तसेच स्ट्राँग रूम पसिरामध्ये सीसीटीव्ही अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें