भंडारा-गोंदिया शिवशाही बसचा भीषण अपघात 11 प्रवाशांचा मृत्यू तर 29 प्रवासी जखमी

गोंदिया ( दव्वा )  : आज 29 नोव्हेंबर 2024 रोजी कोहामारा ते गोंदिया मार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी जवळील वृंदावनटोला फाटा येथे अंदाजे दुपारी 12 ते 12.30 दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची भंडारा आगाराची बस क्रमांक MH 09, EM-1273 या शिवशाही बसचा नागपूर वरुन
गोंदियाकडे जात असतांना बस पलटून भीषण अपघात झाला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अहवालानुसार वरील क्रमांकाच्या बसमध्ये एकुण 40
प्रवासी प्रवास करीत होते.

प्राप्त माहितीनुसार बसमधील 6 महिला व 5 पुरुष असे एकूण 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला
आहे. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी 18 जखमी प्रवाशांचे उपचार ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी आणि
प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा येथे सुरु आहे. तसेच 11 जखमी प्रवाशांचे उपचार के.टी.एस. सामान्य रुग्णालय
गोंदिया येथे सुरु आहे. मृत झालेल्या 11 प्रवाशांपैकी 9 प्रवाशांची ओळख पटलेली आहे.

                         मृत प्रवाशांची यादि

1 ) स्मिता विक्की सुर्यवंशी
३२ वर्षे अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिा

2 ) मंगला राजेश लांजेवार
पिंपरी, जि. भंडारा

3 ) राजेश देवराम लांजेवार
पिंपरी, जि.भंडारा

4 ) कल्पना रविशंकर वानखेडे
६५ वर्षे रा. वरोरा, जि. चंद्रपूर

5 ) रामचंद्र कनोजे
६५ वर्षे रा. चांदोरी, ता. साकोली, जि. भंडारा

6 ) अंजिरा रामचंद्र कनोजे
६५ वर्षे रा. वरोरा, जि. चंद्रपूर

7 ) आरीफा अजहर सय्यद
४२ वर्षे रा. घोटी, ता. गोरेगांव, जि. गोंदिया

8 ) नयना विशाल मिटकर
३५ वर्षे रा. बेसा, नागपूर

9 ) अजहर अली सय्यद
४५ वर्षे रा. घोटी, ता. गोरेगांव, जि. गोंदिया

10 ) अनोळखी इसम
अंदाजे ५० वर्षे

11 ) अनोळखी इसम
अंदाजे ५० वर्षे


                         जखमी प्रवाशांची यादी

प्राथमिक उपचारासाठी  हलविण्यात आलेल्या रुग्णालयाचे नाव

1 ) धृविका स्वप्नील हेमने ६ वर्षे नागपूर – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

2 ) टिना यशवंत दिघोरे १७ वर्षे सोमलपुर – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

3 ) नैतिक प्रकाश चोधरी ८ वर्ष कामठी – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

4 ) श्रीकृष्ण रामदास उके २४ वर्ष कोसी, ता. भंडारा – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

5 ) शारदा अशोक चौहाण ६३ वर्ष नागपूर – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

6 ) पल्लवी प्रकाश चौधरी ३३ वर्ष कामठी – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

7 ) लक्ष्मी धनराज भाजीपाले ३३ वर्षे गोंदिया – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

8 ) स्वप्नील सुभाष हेमने ४० वर्ष नागपूर – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

9 ) विद्या प्रमोद गडकरी ६३ वर्षे नागपुर – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

10 ) भार्गवी राजेश कडू १५ वर्षे नागपर – ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी

11 ) रविशंकर रामचंद्र वानखेडे ६५ वर्षे वरोरा – प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा

12 ) संजय नेतराम दिघोरे ४१ वर्ष चिंगी – प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा

13 ) रामकला संजय हुकरे ४६ वर्ष इंजोरी – प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा

14 ) शंकर देवाजी हुकरे ५५ वर्ष इंजोरी – प्राथमिक आरोग्य केंद्र इव्वा

15 ) नितीन पांडूरंग मते ४२ वर्ष भंडारा – प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा

16 ) देवेंद्र मधुजी मेश्राम २५ वर्षे पालांदुर – प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा

17 ) राहूल माधुरी कांबळे ३१ वर्ष वडगांव – प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा

18 ) खफिजा सय्यद ६१ वर्षे घोटी – प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा

19 ) वैभव गडकरी १९ वर्षे कदगाव – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

20 ) अलतमस सैय्यद १५ वर्ष गोरेगाव – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

21 ) अनंतराम धमगाये ७० वर्षे भंडारा – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

22 ) प्रमिला भिमटे मुंडीपार ता. गोरेगाव – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

23 ) रमेश गोविंदा आगरे ४६ वर्षे मानेगाव ता. लाखनी – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

24 ) सुजित धनंजय रामटेके १९ वर्ष आतेगाव ता.साकोली – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

25 )  दर्गावाई सोमवंशी ७० वर्षे सेलु ता. वर्धा – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

26 ) मुकेश गणपत नागदेवे ३६ वर्षे निपरटोला ता. साकोली – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

27 )  रोशनी रमेश आगरे ३८ वर्ष मानेगाव ता. लाखनी – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

28 ) संताप कालीराम गजभिये ४६ वर्षे आतेगाव ता. साकोली – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

29 ) योगेश्वरी केंद्रे – के.टी.एस. रुग्णालय गोंदिया

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें