गोंदिया : गोंदिया तालुक्याच्या धासगाव वनपरिक्षेत्र हद्दीत वयश्क वाघाचा मृतदेह आढळुन आल्याने गोंदिया वनविभाग खडबळुन जागे झाले आहे. वाघाचा मृत्यू कसा झाला याचा सोध वनविभाचे दिलीप कौशीक आर.एफ.ओ. गोंदिया हे करत असुन तपास सुरू आहे.

WhatsApp us