विधानसभा निवडणुकीसाठी पोलिस निरीक्षक जिल्ह्यात दाखल

गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षकांची नेमणूक केली आहे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी तरुण जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवेगावबांध येथे त्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 7821814450 हा मोबाईल क्रमांक नागरिकांनासाठी उपलब्ध असणार आहे.

64-तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून हसिफ उर रहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुट क्रमांक 2, रेल्वे विश्रामगृह येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 7821868322 हा मोबाईल क्रमांक नागरिकांनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

65-गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून आयपीएस एलनचेजियन यांची नियुक्ती करण्यात आली आहे‌. सुट क्रमांक 4, रेल्वे विश्रामगृह गोंदिया येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 8767049782 हा मोबाईल क्रमांक नागरिकांनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

66-आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून कुंतल किशोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुट क्रमांक 7, रेल्वे विश्रामगृह गोंदिया येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 8830611895 हा मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब