गोंदिया : रायपुर वरुण नागपुर ला जानारी कांकेर ट्रेवल्स ची बस, CG 04 NA 7776 सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा सौंदड येथे खाजगी ट्रॅव्हल्स ने पेट घेतला.अग्नीशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

WhatsApp us