सुवर्ण संधी – चारचाकी वाहन परवाना धारकांचा जिल्हास्तरीय रोजगार मेळावा देवरीत

नाव नोदंनीसाठी संपर्क करा – 9356368947 , 8855086056

गोंदिया ; राज्यात वाढत चाललेल्या बेरोजगारीला रोजगार देन्यासाठी चारचाकी वाहन परवाना धारकांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी गोंदिया जिल्ह्यात चालुन आलेली आहे. दि.13 फेब्रुवारी 2025 ला देवरी शहरातील आफताब मंगल कार्यालयात शिव उद्योग संघटना व  एव्हरेस्ट प्लीट या कंपनीच्या माध्यमाने  वनामी फाऊन्डेसन जिल्हा अध्यक्ष शिल्पाताई बांते व युवा मराठी पत्रकार संघाचे देवरी तालुका अध्यक्ष मुकेश खरोले यांच्या मार्फत जिल्हास्तरीय चारचाकी वाहन परवाना धारकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करन्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात विशेषता शिव उद्योग संघटनेचे पदाधीकारी यांच्या सोबत गोंदिया उप प्रादेशिक परीवहन विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्तीत राहनार असुन रोजगाराची खरी ग्यारंटी व सोबत रोजगार या रोजगार मेळाव्यात उपलब्ध करुन देन्यात येनार आहे. हा रोजगार मुबंई व पुणे या सारख्या मोठ्या शहरात राहणार असुन निवड झालेल्या वाहन चालकांची सहा महिन्याची राहन्याचीही सोय करुन देन्यात येनार आहे. ज्यात चारचाकी परवाना धारककानां नाव नोंदनी करीता दिलेल्या मोबाईल नंबरला फोन करुन आपले नाव नोंदवुन घेन्याचे आवाहन आयोजकां कडुन करन्यात आले आहे.

सदर चारचाकी वाहन परवाना धारकांचा रोजगार मेळावा टप्या-टप्याने महाराष्ट्रातील प्रत्तेक जिल्ह्यात घ्यायला शिव उद्योग संघटनेच्या वतीने सुरू करन्यात आले आहे. ज्यात गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका निवडत दि. 13 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 11.00 वाजता ते दुपारी 3.00 वाजता पर्यंत रोजगार मेळावा घेन्यात येनार आहे. या रोजगार मेळाव्यात चारचाकी परवाना धारकांनी जास्तीत जास्त संखेत भेट देऊन चालत आलेल्या रोजगाराचा लाभ घेन्याचे आवाहन आयोजकां कडुन करन्यात आले आहे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें