नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा- 2024 चे रोमहर्षक रंगारंग आणि दैदिप्यमान असे भव्य दिव्य आयोजन, आणि अतिसुंदर समारोपीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय गोंदिया येथे संपन्न