माओवाद्यांचे स्फोटक साहित्य व ६ अग्निशस्त्रे जप्त गडचिरोली पोलिसांची आंतरराज्य सीमावर्ती भागात मोठी कारवाई; विविध नक्षल साहित्य घटनास्थळीच नष्ट