गोंदिया : 66 आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नितीन सिंह भदौरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमगाव निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.नितीन सिंह भदौरिया हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2011 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. दुरध्वनी क्रमांक 07182-299204 मोबाईल 9529185373 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे.
