देवरीत चोरांनी दोन घरे फोडली ; सोन्या चांदीचे लाखोचे दागीने लपांस…

गोंदिया ( देवरी ) : मागील काही महिन्यांपासून शहरात भुरट्या चोरट्यांनी डोकेवर काडले होते. त्या पाश्रवभूमीवर पोलिसांनी कारवाईकरीत अनेक चोरट्यांना पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर काही काळ शहरात चोर्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, पुन्हा एकदा चोरट्यांनी डोकेवर काठले असून देवरी शहरात शनिवारी (दि.25) रात्री 12.30 वाजता प्रभाग क्रमांक -2 येथे दोन ठिकाणी घरफोड़ी झाली असून लाखो रुपयांचा ऐवज तसेच रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड़कीस आली.

देवरी पोलीस ठाण्याच्या प्रभाग क्रमांक – 2 सम्राट बारच्या मागे भाड्याने राहत असलेले बांन्ते व राठोड यांच्या घरातील दाराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेशकरीत कपाटात ठेवलेले अंदाजे 2 तोळे वजनाचे 180000 हजार किमतीची सोन मंगळशुत्र, चांदीच्या तोरड्या आणि भांडी 30 हजार रुपये असा एकूण 2 लक्ष      10 हजार रुपयांचा पुद्दमाल बान्तें तलाठी यांच्या घरुन चोरुन नेला आहे. दिवाळी निमीत्त गावी गेलेले बान्ते कुटुंब हे घरी नसल्याचा फायदा घेत चोरानीं याचा चांगलाच फायदा घेतला आहे. याप्रकरणी देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुर केला आहे.

तर दुसरी घरफोडी सम्राट बारच्या मागेच बान्तें तलाठी यांच्या चार घरानंतर झाली आहे. हेही राठोड कुटुंब कुटुंबास दिवाळी निमित्त गावी गेले असता अज़ात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करून साहित्य  चोरून नेलेला असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब