कांकेर बसची उभ्या ट्रकला धडक; १ मृत्यु ४३ जण जखमी…

सर्व जखमी हे प्रवाशी…

गोंदिया ( देवरी ) : नागपुर – रायपुर राष्ट्रीय महामार्गावर देवरी (मुरदोली)  येथे शुक्रवारी (ता.५) पहाटे कांकेर बसने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. झालेल्या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले तर १ महिला मृत्यु झाला आहे.
नागपुर – रायपुर राष्ट्रीय महामार्गावर देवरी (मुरदोली) येथे शुक्रवारी (ता.५) पहाटे कांकेर बसने पुढे उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. झालेल्या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी तर ऐका महिलेचा मृत्यु झाले आहे. जखमींवर प्राथमिक उपचार देवरी रुग्णालय व गंभीर जखमींना जिल्हा रुग्नालयात नेण्याची व्यवस्था देवरी पोलीस व ग्रामस्थांनी केली. सर्व जखमी हे प्रवासी आहेत.
ट्रक क्र. CG 04 NT 5096 हा नागपुरकडे जात होता. ट्रकमधील डिजल संपल्याने हा ट्रक रसत्यावरच उभा होता. रायपुर मार्गे नागपुरच्या दिशेने कांकेर  बस जात होती. ट्रक उभा असल्याचे बस चालकाच्या लक्षात आले नाही. ट्रकच्या मागील बाजूस बसची जबर धडक बसली. झोपेत असलेल्या बसमधील प्रवाशांना जोरदार धक्का बसल्याने जाग आली. प्रवाशांनी आरडाओरडा केला. परिसरात राहणारे ग्रामस्थ व ये-जा करणाऱ्या वाहनातील नागरिक मदतीसाठी धावून आले. पलिसांना माहिती कळताच पोलिस निरीक्षक प्रविण डांगे यानीं आपले अधिकारी व कर्मचारी API राठोड, पंकज पारधी, निलेस जाधव, अनिल ऊके, गोपील पांडे, विषाल खांडेकर , हवालदार परसमुळे , सिद्धार्त तागडे यांच्या सोबत घटनास्थळ गाठत मदत कार्याला वेग आला. सदर घटनेचा पंचनामा देवरी पोलिसांनी केला असुन तपास API राठोड करीत आहेत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें

छत्तीसगढ़ के आसमान पर बिखरेगी तिरंगे की झटा नया रायपुर में सूर्य किरण का रोमांचक एयर शो 5 नवंबर को फाइटर प्लेन मनूवर करते हुए बनाएंगे हार्ट, डायमंड, लूप, ग्रोवर, डान जैसी कई फार्मेशन नौ फाईटर प्लेन आधे घंटे तक आसमान में दिखाएंगे करतब