गटबाजी अन् नाराजीही; आघाडीच्या उमेदवारापुढे अंतर्गत राजकारणाचे आव्हान तर राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचा मतदारसंघात बोलबाला…
महाविकास आघाडीचा बंडखोर मैदानात तर नवख्या उमेदवाराच टेन्शन मात्र वाढणार, आमगाव विधानसभे मध्ये काय सुरू ?