समर कॅम्प समारोपीय कार्यक्रमाचे औचित्य साधून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची 30 फूट रांगोळी रेखाटून 150 व्या जयंती वर्षानिमित्त केले अभिवादन..