वाढंरा येथील नविन बांधकाम शौचालय ईमारतीचे स्लॅप कोशळले ; ग्रामसेवकच दुसर्याच्या माध्यमाने करतो वांढरा ग्रामंपचायतची कामे.
जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे सहकार मंत्री, तथा पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षेखाली उद्या सभा आयोजित.