जिल्हा नियोजन समितीची सभा राज्याचे सहकार मंत्री, तथा पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षेखाली उद्या सभा आयोजित.
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल बोरगाव बाजार येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे तीन दिवशीय अभ्यास शिबिर संपन्न.