धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांचे सामुदायिक वन हक्क आराखडा तयार करण्याची निर्देश
समर कॅम्प समारोपीय कार्यक्रमाचे औचित्य साधून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांची 30 फूट रांगोळी रेखाटून 150 व्या जयंती वर्षानिमित्त केले अभिवादन..