मावळते वर्ष-2024 व येणाऱ्या नवीन वर्ष- 2025 च्या अनुषंगाने गोंदिया जिल्हा पोलीसांचा चोख बंदोबस्त…..गुन्हेगारांवर राहणार करडी नजर*
नागपूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा- 2024 चे रोमहर्षक रंगारंग आणि दैदिप्यमान असे भव्य दिव्य आयोजन, आणि अतिसुंदर समारोपीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय गोंदिया येथे संपन्न