देवरी : राज्य विज्ञान शिक्षणसंस्था रविनगर नागपुर अन्वये तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी बाबुराव मडावी विद्यालय देवरी येथे दिनांक 2/01/2025 ला घेण्यात आली त्यात सीता पब्लिक स्कुल देवरी येथील सादर केलेल्या “जिवनदायी नाळ रक्त” (life saviour ambilical cord blood) हया प्रतिकृती ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्यात सहभागी विद्यार्थीनी कुमारी हिमांशी योगराज घटारे. कु. अक्षरा राऊत व मार्गदर्शक विज्ञान शिक्षिका कु. रंजना सलामे यांचे शाळेचे संस्थापक श्री अनिल अग्रवाल, मुख्याध्यापक श्री. बनपुरकर श्री बडवाईक व श्री बिंझलेकर यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या









