२० मे रोजी औषध विक्रेत्यांनी पुकारल्स भारत बंद गोंदियात आपत्कालीन औषध सेवा उपलब्ध

गोंदिया : ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट या संघटनेने राज्यात व देशात कार्यरत असलेल्या ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात व इतर मुद्याबाबत, बुधवार दिनांक २०/०५/२०२६ रोजी संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी औषधी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन (म.रा.), गोंदिया व गोंदिया जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे संयुक्त पावले उचलण्यात आली आहेत.
बंदच्या काळात संपूर्ण जिल्ह्यात तातडीने औषधे उपलब्ध करून देण्यासाठी तालुकावार इमर्जन्सी करीता औषध दुकान चे मालक/फार्मासिस्ट ची यादी त्यांच्या मोबाईल नंबरसह खालील प्रमाणे आहे. नागरिकांना आणीबाणीच्या प्रसंगी औषधांची आवश्यकता भासल्यास त्यांनी खालील तालुकानिहाय क्षेत्रांमधील संबंधित औषध दुकानाच्या मालक / रजिस्टर्ड फार्मासिस्ट आणि त्यांच्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
१. गोंदिया शहर / गोंदिया ग्रामीण :
१) श्री. सुमित गुप्ता, रेलटोली, दूरध्वनी क्र. ८०८७३३४९५९
२) श्री. मनोज पटनाईक, टीबीटोली, दूरध्वनी क्र. ८०८७७५१३२१
३) श्री. निलकंठ लांजेवार, दवनीवाडा, दूरध्वनी क्र. ९४२१७१५७३३
४) श्री. विजय लोणारे, कामठा, दूरध्वनी क्र. ९९२२३१९१५२
५) श्री. मनोहर लिचडे, एकोडी, दूरध्वनी क्र. ९६७३७३२२११
२. सडक अर्जुनी :
१) श्री. छगन कापगते, सडक अर्जुनी, दूरध्वनी क्र. ९४२२११९१४३
२) श्री. धर्मेंद्र कटरे, दूरध्वनी क्र.९३०७५०४९८९
३. गोरेगाव :
१) श्री. हरिभाऊ चांदेवार, गोरेगाव, दूरध्वनी क्र. ९८२३९५९६०७
२) श्री. राम राहांगडाले, कुन्हाडी, दूरध्वनी क्र. ८८०६१२३०३१
४. मोरगाव अर्जुनी :
१) श्री. निलेश डोंगरावर, मोरगाव अर्जुनी, दूरध्वनी क्र. ९६०४०६३४९९
२) श्री. सचिन उजवाने, नवेगावबांध, दूरध्वनी क्र. ९४२०३५६९१०
३) श्री. यशवंत झोडे, महागाव, दूरध्वनी क्र. ९४२२८३४७७४
५. तिरोडा :
१) दिलीप कावडे, बिरसीफाटा, दूरध्वनी क्र. ८४११९१२९२६
२) श्री. अमोल डाखणे, सुकडी, दूरध्वनी क्र. ७८५९६९६६१४
६. सालेकसा :
1) श्री. हरीश बहेकार, सालेकसा, दूरध्वनी क्र. ८९९९६२३७११
2) श्री. विश्वनाथ मेंढे, सालेकसा, दूरध्वनी क्र. ९९२३०६६४०१
७. आमगाव :
१) श्री.धर्मेद्र नागरीकर, आमगाव, दूरध्वनी क्र. ८८३००२६७३१
२) श्री. किसन तिवारी, आमगाव, दूरध्वनी क्र. ९५९५२९०५१३
८. देवरी :
१) श्री. संतोष मते, देवरी, दूरध्वनी क्र. ९४२३११५००८
२) श्री. नरेंद्र तांडेकर, देवरी, दूरध्वनी क्र. ९९२३०६६४०१
या व्यतिरिक्त मेडप्लस फार्मशी युनिट च्या गोंदिया शहरामधील तीन शाखा (१. इंगळे चौक, सिव्हील लाईन, २. सिंधी कॉलोनी व ३. कुडवा) व तिरोडा तसेच आमगाव येथील शाखा सदर बंद च्या दिवशी पूर्णदिवस सुरु राहणार आहेत.
प्रशासकीय नियंत्रण व संपर्क अधिकारी
रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी तातडीची अडचण आल्यास ते थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांशी खालील क्रमांकावर संपर्क साधु शकतातः
श्री. अभिषेक चवरडोल (औषध निरीक्षक) -८८९७९४०९८१, श्री. अतिश सरकाळे (सहायक आयुक्त, औषधे) -९८९०१६५०१८
नागरिकांना आवाहन
अन्न व औषध प्रशासन, गोंदियाचे सहायक आयुक्त (औषधे) श्री. अ. शि. सरकाळे यांनी आवाहन केले आहे की, रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी २० तारखेपूर्वी आवश्यक असलेली औषधी उपलब्ध करून ठेवावी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Leave a Comment

और पढ़ें